सुरेखाताई खेडकर यांचा शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र. राष्ट्रवादीत केला प्रवेश.

कर्जत ( विशेष प्रतिनिधी) शिंदे गट शिवसेनेच्या महिला आघाडीच्या कर्जत विधानसभा संपर्क संघटिका सुरेखाताई खेडकर यांनी आज कर्जत येथे सुधाकर घारे यांच्या उपस्थितीत अजितदादांच्या राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला.बोलले जात होते…

कर्जतची शिवसेना लागली लोकसभेच्या तयारीला.आमदार महेंद्र सदाशिव थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत तालुका शिवसेनेची बैठक संपन्न…

कर्जत – ( विशेष प्रतिनिधी ) बुधवार दिनांक 20 मार्च रोजी लोकसभेच्या निवडणुकी संदर्भात बाळासाहेब भवन, कर्जत येथे संपर्क कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकी दरम्यान तालुका प्रमुख श्री संभाजी…

विद्यार्थ्याच्या बस ला अपघात,एकाचा मृत्यू,४५ विद्यार्थी बचावले.

खोपोली – ( प्रतिनिधी ) खोपोलीत आज सकाळी भीषण अपघात झाला. खोपोली एक्सिट नंतर शीळ गावाच्या हद्दीत एक विद्यार्थी व शिक्षक यांची सहलीची बस रास्तावरून उतरली व एक खडकाला धडकली.…

प्रचार साहित्यावर मुद्रक व प्रकाशकांचे नाव छापणे बंधनकारक : जिल्हाधिकारी

रायगड दि. 18 :- रायगड जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या निवडणूक आदर्श आचारसंहिता काळात संबंधित मुद्रक प्रिंटर्सनी प्रचार साहित्य तसेच इतर छपाई बाबत विशेष काळजी…

साहाव्या दिवशी नेरळ ग्रा.पं कर्मचाऱ्यांचे काम बंद अंदोलन मागे.

अखेर दोन पगार व गटविकास अधिकारी यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलनं मागे गणेश पवार (कर्जत) : – नेरळ ग्रामपंचायत मधील कर्मचाऱ्यांचे गेले ५ दिवस सुरू असलेले काम बंद आंदोलन शनिवारी सहाव्या…

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम-सुरज पोर्टलचे लोकार्पण

रायगड जिमाका दि. 13: देशातील वंचित व मागासवर्गातील जनतेच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या पीएम-सुरज पोर्टलचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. याअनुषंगाने जिल्हाधिकारी…